Cinema आणि बरंच काही | Dharmaveer | 'सिनेमासाठी घर विकलं' | Prasad oak | Anand Dighe
2022-05-12 1
प्रविण तरडे दिग्दर्शित धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा 13 मे 2022 ला रिलीज होतो आहे. धर्मवीर सिनेमा कसा तयार झाला आणि निर्माते मंगेश देसाई यांना घर का विकावं लागलं. पहा आजच्या Cinema आणि बरंच काहीच्या भागात.